Kshitish Date Makeover | 'यांच्यामुळे' हुबेहूब शिंदे साहेब साकारले क्षितिशने मानले आभार | Dharmaveer
2022-07-02 2 Dailymotion
प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर या सिनेमात अभिनेता क्षितिश दाते याने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली. या भूमिकेसाठी क्षितिश कसा तयार झाला पाहुयात या व्हिडीओ मध्ये